आज नामदेवराव पोरेड्डीवार सभागृह गडचिरोली येथे गोविंदराव वंजारी फाउंडेशन व दैनिक सकाळ च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र विधान परिषद चे मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजीत दादा वंजारी व प्रमुख वक्ते पिनानी तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले.